Tarun Bharat

मारुतीची सीएनजीवरील सेलेरियो दाखल

Advertisements

मुंबई

 ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने आपली सीएनजी इंधनावरील नवी सेलेरियो बाजारात दाखल केली आहे. सदरच्या गाडीची किंमत एक्सशोरूम 6.58 लाख रुपये इतकी असणार आहे. कंपनीची नवी कार व्हीएक्सआय व्हेरियंटची असून 1 किलो सीएनजीवर ही गाडी 35 किलोमीटर इतके मायलेज देऊ शकणार आहे. या आधारे पाहता ही गाडी सर्वाधिक मायलेज देणारी असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

2026-27 पर्यंत जुन्या कार्सचा बाजार वार्षिक 19 टक्क्यांनी वाढणार

Amit Kulkarni

वाहन विक्रीत कंपन्यांची मजबूत कामगिरी

Amit Kulkarni

रॉयल इनफिल्डचा महिला बाईकस्वारांसाठी पेहराव

Patil_p

गुगल असिस्टंटसह नवी होंडा सिटी सादर

Patil_p

‘एमजी’ची ऍडव्हान्स ग्लॉस्टर एसयूव्ही सादर

Amit Kulkarni

नवी वेगनार बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!