Tarun Bharat

मारुती एक्सएल 6वायरलेस चार्जिंगसोबत

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाने मारुती एक्सएल 6 चे अपडेट मॉडेल सादर केले आहे. यामध्ये लक्झरी फिचर्स देण्यात आली आहेत. यात कंपनीने 6 सीटची व्यवस्था केली आहे. यासोबतच एक्सटीरियर व इंटीरियरमध्ये नव्याने बदल करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. या मॉडेलची सुरुवातीची किमत 11.29 लाख रुपये राहिली आहे.

 गाडी चार मॉडेलमध्ये सादर

मारुतीने एक्सएल6 मधील चार मॉडेल्स बाजारात आणली आहेत. यामध्ये कमीत कमी किमत असणारे जेटाच्या मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेल याची किमत 11.29 लाख रुपये, ऑटोमेटिक ट्रान्समिशनची किमत 12.79 लाख रुपये तर यासह अल्फा, अल्फा+ आणि  अल्फा+ ड       डबल टोनमधील मॉडेल बाजारात आणले आहे. याची एक्स शोरुम किमत 14.55 लाख रुपये आहे.

अन्य फिचर्स

सदरच्या नव्या गाडय़ांमध्ये वेगवेगळय़ा फिचर्सचा वापर करण्यात आला असून  360 डिग्री कॅमेरा, 7 इंच टचस्क्रीन सिस्टम, अँड्रॉइड ऑटो व ऍपल कारप्ले सारखी व कनेक्ट फिचर तसेच वायरलेस चार्जिंग सुविधेसोबत गाडी सादर करण्यात आली आहे.

Related Stories

‘मारुती’कडे सीएनजीची 7 मॉडेल्स उपलब्ध

Patil_p

सुव्ह डिझाईनमध्ये मारुतीची येणार नवी स्विफ्ट

Patil_p

टोयोटा फॉर्च्युनरची विक्री 5 हजार पार

Patil_p

फोर्ड, एमजी मोटर्सची विक्री घटली

Patil_p

फोक्सवॅगनने वाढवल्या किंमती

Amit Kulkarni

‘अल्काझार’ने एमजी हेक्टरला टाकले मागे

Amit Kulkarni
error: Content is protected !!