Tarun Bharat

मालवणात सेंटर ॲाफ एक्सलेंस सुरु होणार

Advertisements

मालवण/प्रतिनिधी-

मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे एमएसबीटीच्या फंडातून ३० कोटी रुपये खर्च करून मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे सेंटर ॲाफ एक्सलेंस सेंटर उभारण्यात येईल. याठिकाणी ६ कोटी रुपयांची ईमारत आणि २४ कोटी रुपये खर्च करून विविध अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकवले जातील. मालवण, रत्नागिरी आणि रायगड येथे हे अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर पाच वर्षांसाठी सुरू होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मालवण येथे दिली.

Related Stories

मुलांसह पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

Patil_p

दागिन्याच्या हव्यासापोटी वृध्दाचा खून

Patil_p

बांदा नवभारत संस्थेचे कार्याध्यक्ष शिक्षणमहर्षी आबासाहेब तोरसकर यांचे निधन

Archana Banage

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण

Anuja Kudatarkar

अखेर नीतेश राणेंचे स्विय सहाय्यक पोलिसांसमोर हजर

Anuja Kudatarkar

बिबटय़ा कातडी प्रकरणातील आरोपीकडून सांबर शिंगेही जप्त

Patil_p
error: Content is protected !!