Tarun Bharat

मालवण – बेळगाव बसफेरी सोमवार पासून

Advertisements

प्रतिनिधी / मालवण
मालवण एसटी आगारातून दिनांक 28/9/2020 पासून सकाळी 04-50 मालवण बेळगाव ही आंतरराज्य बसफेरी चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त प्रवासी वर्गाने फायदा घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक राप मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

सिंधुदुर्गच्या शरयू आईर नायरमध्ये कोरोना योद्धा

NIKHIL_N

शो मस्ट गो ऑन…अनपेक्षित ब्रेकनंतरही ‘क्षितिज’चे राज्य नाट्य स्पर्धेत यश

Ganeshprasad Gogate

स्वत:चा जीव पणाला लावत वाचविला कामगाराचा जीव

NIKHIL_N

स्वच्छतेत रँकिंग घसरणे, हे मोठे अपयश!

NIKHIL_N

साटेली भेडशीतील दूरसंचार सेवा होणार सुरळीत

NIKHIL_N

तोंडवळी प्राथमिक शाळा झाली विद्यार्थ्यांना विना सुनी

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!