Tarun Bharat

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आजचा दीन साधेपणाने साजरा केला जात आहे. 

मुंबईचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने ट्विटरवर  एक खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सचिनने महाराष्ट्राची शान असलेला मराठमोळ्या पद्धतीचा फेटा बांधलेला फोटो शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत सचिन आपल्या ट्विट मध्ये म्हणतो की, ‘आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा! जय महाराष्ट्र!’ तसेच या खास फोटो आणि शुभेच्छांसह सचिनने #MaharashtraDay हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

दरम्यान, विवध क्षेत्रातील मान्यवरांनी आजच्या या खास दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Stories

शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम

Rahul Gadkar

कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक

datta jadhav

न्यूझीलंडचा काईल जेमिसन शेवटच्या कसोटीतून बाहेर

Patil_p

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

Archana Banage

भारताच्या टोकियो ऑलिम्पिक पथकाचे ‘जेएसडब्ल्यू’ नवे पुरस्कर्ते

Patil_p

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन

Patil_p