Tarun Bharat

माहेश्वरी सखी मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्य वितरण

Advertisements

बेळगाव/ प्रतिनिधी

माहेश्वरी सखी मंडळाच्यावतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून टिळकवाडी येथील आर्ष विद्या केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींना शालेय बूट, सॅनिटरी पॅड व स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थिनींची ओटी भरून त्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थिनींसोबत गरबा खेळण्यात आला.

यावेळी अध्यक्षा निशा बंग, शिल्पी मालू, मंजू हेडा, राणी हेडा, मेघा झंवर, पूजा तापरिया, मनीषा मालू, सुनीता बंग, सुनीता भट्टड, रिचा लाहोटी, मनीषा बंग, पूजा हेडा, साधना भुटरा, पूजा हेडा, प्रियंका हेडा, स्मिता लाहोटी यासह इतर उपस्थित होत्या. 

Related Stories

सीसीटीव्ही फुटेजवरुन घरफोडय़ांचा तपास

Patil_p

शहीद जवान पुंडलिक काकतीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

Patil_p

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 34 हजार 869 विद्यार्थी दहावीमध्ये दाखल

Patil_p

अनामत रक्कम भरण्यास गाळेधारकांना पंधरा दिवसांची मुदत

Patil_p

बेळगाव- इंदूर विमानसेवा उद्यापासून

Patil_p

जिल्हय़ातील 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!