Tarun Bharat

मिरजेत किल्ला भागातच उभारणार अद्ययावत न्यायालय

आमदार आणि वकीलांच्या पाठपुराव्याला यश, शासनाने प्रस्ताव मागविला

Advertisements

प्रतिनिधी/मिरज

शहरातील किल्ला भागात तालुका न्यायालय पुन्हा कार्यान्वित होण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. पूर्वीच्या न्यायालयाच्या जागेवरच अद्ययावत इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव मागविले जात आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षात जीर्ण इमारतीचे कारणास्तव बंद झालेले न्यायालय पुन्हा सुरू होणार आहे. नवीन इमारतीसाठी मिरज बार असोसिएशन आणि आमदार सुरेश खाडे यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्याला यश येण्याची शक्यता बळावली आहे. गुरूवारी आमदार सुरेशभाऊ खाडे, मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. ए. एस. कुडचे, उपाध्यक्ष ऍड. एच. आर. मुल्ला, ऍड. बी. व्ही. बेळंकी, ऍड. एस. आय. आलासे, ऍड. संदीप मालगांवकर, ऍड. वासूदेव ठाणेदार यांनी तशी माहिती पत्रकारांना दिली.

  

Related Stories

दोघे पॉझिटीव्ह तर चौघे कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

दूध टेम्पोच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत रोलेट-कॅसिनो अड्ड्यावर छापा

Abhijeet Shinde

सांगली : वाळव्यात ‘त्या’ पॉझिटिव्ह पोलीस कर्मचाऱ्याचीआई,पत्नी ही पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी समारोप मोठ्या उत्साहात पार

Abhijeet Shinde

सांगली : मालगांवमधील द्राक्ष बागायतदाराला चार लाखांचा गंडा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!