Tarun Bharat

मिरजेत मनपा विरोधात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन

महापालिकेत गैरकारभार बोकाळल्याचा आरोप, विविध संघटनांकडून पाठींबा

प्रतिनिधी/मिरज

शहरातील पार्किंगच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमणे, घंटागाडय़ांवर विनाकारण होणारा पेट्रोल खर्च याबाबत वारंवार महापालिकेकडे तक्रारी करुनही अद्याप कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी आम आदमीच्या वतीने एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी धरणे धरुन मनपाच्या भोंगळ कारभारावीरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला.

Related Stories

सांगलीत उद्या पूर परिषद

Archana Banage

सांगलीतील 143 ग्रामपंचायत निवडणुक यंत्रणा मतदानासाठी सज्ज – जिल्हाधिकारी

Archana Banage

ओमियक्रॉनचा महाराष्ट्रात आणखी दोघांना संसर्ग

datta jadhav

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रियाज नायकू अखेर ठार 

Tousif Mujawar

सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोविडमध्ये 40 लाख भारतीयांचा मृत्यू : राहुल गांधी

Archana Banage

मान्सून आला रे….

datta jadhav