Tarun Bharat

मिरज इदगाहनगर येथे अवैध शस्त्र बाळगणारा जेरबंद

प्रतिनिधी / सांगली

मिरज इदगाहनगर १०० फुटी रोड कारंजाजवळ सिध्दार्थ कोल्ड स्टोअरेज समोर एक व्यक्ती धारदार शस्त्र घेवुन थांबला असल्याची माहिती एल.सी.बी.ला मिळाली.

त्या व्यक्तीस पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी, ताब्येत घेवुन संशयितास नाव विचारले असता त्याने आपले नाव मोहसिन रफिक मुजावर वय- २०, रा. १०० फुटी रोड, इदगाहनगर मिरज. असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतला असता त्याचेकडे दोन धारदार तलवारी व एक चाकु, एक एडका असा एकून १३००/- रुपयाचा मुदेमाल मिळुन आला. त्याचे विरुध्द महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे आर्मअकट प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. याचा पुढील तपास महात्मा गांधी पोलीस ठाणे करीत आहे.

Related Stories

इस्लामपूरच्या २४ बाय ७ पाणीयोजनेचा पाठपुरावा करु : पालकमंत्री जयंत पाटील

Archana Banage

सांगली : गवळेवाडीमध्ये पाच कोरोना रुग्णांची भर, एकूण संख्या 12 वर

Archana Banage

दुहेरी खुनाने मच्छे हादरले…

Tousif Mujawar

पालकमंत्र्यांच्या बाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार

Archana Banage

गादीमध्ये लपवून दारुची तस्करी

Archana Banage

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा

Archana Banage