Tarun Bharat

मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत

नांद्रे रेल्वे पुलाची दुरूस्ती पूर्ण, शुक्रवारी महाराष्ट्र, कोयना धावली

प्रतिनिधी / मिरज

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने वसगडे-नांद्रे दरम्यान असलेल्या रेल्वेच्या ओव्हर ब्रिजचा भराव वाहून गेल्याने ठप्प झालेली कोल्हापूर-पुणे मार्गावरील रेल्वे सेवा आज शुक्रवारपासून पूर्ववत सुरू झाली. आज कोयना, महाराष्ट्र एक्सप्रेससह मालगाड्या धावल्या. तर वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस आणि यशवंतपूर-निजामुद्दीन या गाड्याही उद्यापासून धावण्याची शक्यता आहे.

Related Stories

लसीकरणामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेला प्रतिबंध शक्य : डॉ.बाफना

Archana Banage

सांगली : ऑनलाईन शिक्षणापासून कन्नड माध्यमाचे विद्यार्थी वंचित

Archana Banage

यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे 22 जानेवारीला अनावरण

Archana Banage

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद-तुषार गांधी

Kalyani Amanagi

खंडपीठ कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवणार

Archana Banage

तळीरामांनी ‘घेतली’ 7 लाख लिटर दारू

Archana Banage