Tarun Bharat

मिरज माहेर मंडळातर्फे तिळगूळ समारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

येथील मिरज माहेर मंडळातर्फे नवीन वर्षाची पहिली बैठक व तिळगूळ समारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. हा कार्यक्रम वैभवनगर येथील संगवी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. सर्व सदस्यांच्या उपस्थितीत वर्षभरात राबवायचे उपक्रम याबद्दल चर्चा करण्यात आली.

यानंतर सर्व सदस्यांना तिळगूळ व वाणाचे वितरण करण्यात आले. तसेच मागील पदाधिकाऱयांनी नवीन कार्यकारिणीकडे सूत्रे प्रदान केली. गटचर्चा करण्यात आली. पूजा नातू यांनी आभार मानले.

Related Stories

‘लाळय़ा खुरकत’लसीकरण मोहीम संथगतीने

Omkar B

अवयवदानाचे महत्त्व वाढले

Tousif Mujawar

पाण्याचा पत्ता नाही; समस्या ढीगभर

Amit Kulkarni

कणकुंबीजवळ 11 लाखांची दारू जप्त

Patil_p

कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत सरकारच्या हालचाली गतिमान

Amit Kulkarni

मंत्री जोल्ले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Patil_p