Tarun Bharat

मिरज मेडीकल’च्या सात विद्यार्थिनींना कोरोना

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, वसतीगृहातील अन्य विद्यार्थीनींचीही तपासणी

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहणाऱ्या सात विद्यार्थीनी एकाचवेळी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने रुग्णालय प्रशासनासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. वसतीगृहातील अन्य विद्यार्थीनींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्यांचा अहवाल उद्या प्राफ्त होणार असल्याची माहिती सिव्हील प्रशासनाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काहीशी उसंत घेतलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोकेवर काढल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.

Related Stories

दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Rohan_P

Sangli; न्याय मिळत नसल्याने शेतकरी चढला थेट दूरध्वनी खांबावर !

Abhijeet Khandekar

पंतप्रधान मोदींनंतर ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोनाची लस

Rohan_P

AAIB करणार केरळ विमान अपघाताचा तपास

datta jadhav

फ्रान्सने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले

datta jadhav

केएसएच्या मुलींचा फुटबॉल संघ नाशिकला रवाना

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!