Tarun Bharat

मिस युनिव्हर्स 2020 चा पुरस्कार मेक्सिकोच्या आंद्रेयाला

Advertisements

फ्लोरिडा / वृत्तसंस्था

मिस युनिव्हर्स 2020 ही सौंदर्यस्पर्धा मेक्सिकोच्या आंदेया मेझा या 26 वर्षीय युवतीने जिंकली आहे. या स्पर्धेत 73 देशांच्या युवतींनी भाग घेतला होता. भारताची स्पर्धक आणि मिस इंडिया ऍडलिन कॅस्टेलिओ ही या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली. ही या पुरस्कारासाठीची 69 वी स्पर्धा होती. ती अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल येथे घेण्यात आली. गेल्या वर्षीची विजेती झोझीबिनी तुन्झी हिने यंदाच्या स्पर्धेच मुकूट मेझाच्या डोक्यावर ठेवला.

Related Stories

भाजप सत्तेत असताना भोंगे का हटवले नाहीत- प्रवीण तोगडिया

Archana Banage

जनतेची दिशाभूल करू नका

Patil_p

पंजाब मंत्र्याची भ्रष्टाचारामुळे हकालपट्टी

Patil_p

रशिया-युक्रेन युद्धाला 100 दिवस पूर्ण

Patil_p

हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तियावर छापे

Patil_p

प्राचीन तंत्रज्ञानाद्वारे उभारणार राम मंदिराचा पाया

Patil_p
error: Content is protected !!