Tarun Bharat

मीरापूर गल्ली येथे रेणुका देवी मूर्ती प्रतिष्ठापना

प्रतिनिधी / बेळगाव

मीरापूर गल्ली, शहापूर येथील रेणुका  देवीच्या मंदिरात बुधवारी मूर्तीची प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी भजन, पडल्या भरणे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 600 हून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तुळसाबाई मरगाळे यांनी स्थापन केलेल्या या रेणुका मंदिराचा जीर्णोद्धार तुळसाबाई यांची नात रेणुका शिरोळकर यांनी केला. या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शन व महाप्रसादासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती.

Related Stories

शहर परिसर अडकला बॅरिकेड्सच्या विळख्यात

Patil_p

‘त्या’बुडालेल्या दोन सख्ख्या बहिणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

इदलहोंड येथे गवतगंजीला आग

Patil_p

मंगळवारी जिल्हय़ात 25 जण कोरोना बाधित

Patil_p

मराठा मंडळ फार्मसीमध्ये ‘फार्मासिस्ट डे’ साजरा

Amit Kulkarni

खासबाग येथील तरुण बेपत्ता

Tousif Mujawar