Tarun Bharat

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात

प्रतिनिधी / संगमेश्वर

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात बावनदी येथे कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक ट्रकसह तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला या अपघातांमध्ये महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख सह कामेरकर आणि संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनर आणि ट्रक ला बाजूला हटवण्यासाठी पोकलेन मागविण्यात आला. पोकलेन च्या साह्याने सदर वाहने बाजूला करण्यात आले.त्यानंतर साडेबारा वाजता पोलीस आणि इतर वाहन चालक यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली आहे.

Related Stories

पेडणे पोलिसांनी मंगळसूञ चोरी प्रकरणी एकाला केली अटक

Amit Kulkarni

जीएफएचे उपाध्यक्ष लॅविनियो रिबेलोंचे कोविडमुळे निधन

Amit Kulkarni

जि.पं.निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच

Omkar B

राज ठाकरेंना शिवसैनिकांनी डिवचलं

Archana Banage

गोव्याच्या मासिक जीएसटी संकलनात 43 टक्के वाढ

Amit Kulkarni

‘सबसे बडा खिलाडी’ दहा वर्षांनंतर पुणे पालिकेत

datta jadhav