Tarun Bharat

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी 18 केनियन महिला ताब्यात

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी प्रकरणी 18 केनियन महिलांना सीमा शुल्क विभागाने आज सकाळी ताब्यात घेतले. या महिलांकडून 4 किलो सोने हस्तगत करण्यात आले असून, त्याची किंमत 4 कोटी रुपये आहे.

केनियातील काही महिला मुंबईत सोने आणून विकत असल्याची माहिती मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱयांनी विमानतळावर सापळा रचला. दरम्यान, आज सकाळी शारजाच्या विमानातून उतरलेल्या केनियाच्या महिला प्रवाशी मेटल डिटेक्टर मशीनमध्ये कैद झाल्या. त्यांची झडती घेतली असता त्यांनी खाण्याच्या साहित्यातून, डोक्यातील विगमध्ये, सॅन्डल आणि अंतरवस्त्रांमध्ये सोने लपवल्याचे समोर आले. अधिकाऱयांनी या महिलांकडून 4 कोटी रुपये किंमतीचे 2 किलो सोने हस्तगत करत त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

सोलापुरात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

आमदारांच्या अपात्रतेचा फैसला १ ऑगस्टला ; कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

Abhijeet Khandekar

घंटागाडी ठेकेदाराकडून नियमांची पायमल्ली

Patil_p

कोल्हापूर : नवीन 19 कोविड केअर सेंटरची उभारणी

Archana Banage

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळून जेसीबी चालकाचा मृत्यू

Archana Banage

भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

Archana Banage