Tarun Bharat

मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे पंतप्रधानांशी चर्चा करतील

कोरोनाबाबत गोव्याची बाजू मांडणार

प्रतिनिधी /पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज शनिवारी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन चर्चा करतील. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांना गोव्यातील प्राप्त परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. ठरल्याप्रमाणे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान शनिवारी ऑनलाईन चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे यावेळी गोव्यातील बाजू मांडतील.   

Related Stories

आंचिम समारोपाला झिनत अमानची उपस्थिती

Amit Kulkarni

कॉसिनो पुन्हा एकदा सुरू

Amit Kulkarni

कोरोना : 70 बळी, 2865 बाधित

Amit Kulkarni

गोवा हे कल्याणकारी राज्य बनविण्यास वचनबद्ध- राज्यपाल

Amit Kulkarni

मंत्री गोविंद गावडेंना निवेदन

Patil_p

आमदाराने मंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

Amit Kulkarni
error: Content is protected !!