Tarun Bharat

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

डिचोली / प्रतिनिधी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सभापती राजेश पाटणेकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, सुलक्षणा सावंत व इतरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघात सध्या भाजपचेच वातावरण असून मोठ्या मताधिक्याने भाजपचा विजय होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यात गेली दहा वर्षे भाजप सरकारने साधलेल्या प्रगतीचा अहवाल आम्ही जनतेसमोर ठेवला असून लोकांना असलेल्या विश्वासावरचपुन्हा राज्यात भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.

Related Stories

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

Archana Banage

स्व.मनोहर पर्रीकर यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

Amit Kulkarni

सावडाव येथील रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या

NIKHIL_N

दहावीत रत्नागिरी जिल्हा @ 100 %

Patil_p

पोलिसांवर गोळीबार करुन कैद्याचे पलायन

Omkar B

बांबोळी येथे सरकारचे ‘मेगा जॉब फेअर’

Amit Kulkarni