Tarun Bharat

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दलच्या वक्तव्यावर प्रियंका गांधींचा घुमजाव

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळातील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना पत्रकारांनी प्रियंका गांधींना राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मुख्यमंत्री पदाचा कुणी चेहरा दिसतो आहे का? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका गांधी म्हणाल्या की, माझा चेहरा दिसत नाही का? असं म्हणत सुचक इशारा दिला होता. त्यामुळे प्रियंका गांधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याच्या चर्चा काल दिवसभर सुरू होत्या. मात्र आता पुन्हा प्रियंका गांधींनी आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडण्यावरून संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय.

Related Stories

हरमीत सिंग भारतीय क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

आर्वीमध्ये बायोगॅस टाकीत आढळल्या भ्रूणांच्या कवट्या

Sumit Tambekar

सेवा पोर्टलमध्ये गृह मंत्रालयाची वेबसाइट अग्रस्थानी

Patil_p

फडणवीसांची चाणक्यनीती पुन्हा यशस्वी

Abhijeet Khandekar

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे ठरले!

datta jadhav

कोयना धरणातील पाण्याची पातळी 1 टीएमसीने वाढली,संततधार कायम

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!