Tarun Bharat

मुख्यमंत्री पदासाठी सेनेने केली भगव्याशी तडजोड : नितीन गडकरी

Advertisements

ऑनलाइन टीम / नागपूर : 

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून शिवसेनेने भगव्याशी तडजोड केली. शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी तडजोड केली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते प्रचारसभा घेत होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, पहिल्यांदा शिवसेना फक्त भगवा फडकवण्याची भाषा करायची. शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे. अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

 

Related Stories

प्रतिक्षा संपली!.. देशात 16 जानेवारीपासून लसीकरण

datta jadhav

रस्त्यावरचा शिवसैनिक! संजय पवार आहेत तरी कोण?….

Rahul Gadkar

लष्कराने नागरिकांची ओळख न पटवताच केला गोळीबार

Sumit Tambekar

भुजबळांची 100 कोटींची संपत्ती जप्त; सोमय्यांचा दावा

datta jadhav

तारापूर एमआयडीसीत भीषण स्फोट; ८ ठार

Abhijeet Shinde

रायगडच्या घोणसे घाटात बस कोसळली, दोन ठार

Rahul Gadkar
error: Content is protected !!