Tarun Bharat

मुख्यमंत्र्यांची चार वाजता बैठक ; मुंबईतील कोरोना स्थितीचा घेणार आढावा

मुंबई \ ऑनलाईन टीम

मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ४ वाजता बैठक घेणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा यात घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

Related Stories

सातारा, कराडसह पाच तालुके हॉटस्पॉट

Patil_p

रशियात ‘कोरोनावीर’ औषधाला मंजुरी

datta jadhav

उद्धव ठाकरेंच्या माफिया पोलिसांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली

datta jadhav

संसदेतील महिला आरक्षणासाठी ‘उत्तर भारताची मानसिकता’ नाही- शरद पवार

Abhijeet Khandekar

दसरा मेळाव्याच्या वादात पवारांची उडी; मुख्यमंत्री शिंदेंना दिला मोलाचा सल्ला

datta jadhav

आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट मेसेज पाठवून एक काेटीचा गंडा

datta jadhav