Tarun Bharat

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ शांघाय

दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया गार्बिन मुगुरुझाने गेल्या वर्षीच्या पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर प्रथमच सलग दोन सामने जिंकत शेनझेन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. तिची पुढील लढत झरिना दियासशी होणार आहे.

स्पेनच्या माजी अग्रमानांकित असलेल्या मुगुरुझाने अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा 6-1, 7-6 (7-2) असा पराभव केला. स्वित्झर्लंडची अग्रमानांकित बेलिंडा बेन्सिक, विद्यमान विजेती एरीना साबालेन्का या दोघींना मंगळवारी पराभवाचा धक्का बसला होता. कझाकच्या दियासने शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना रशियाच्या ऍना ब्लिन्कोव्हाचा तीन सेट्सच्या लढतीत पराभव केला.

Related Stories

स्पेनचा विजय, भारत- इंग्लंड बरोबरीत

Patil_p

स्पेनचा राफेल नदाल विजेता

Patil_p

होय! 9 बॅट घेऊन ‘तो’ आयपीएल खेळतोय!

Patil_p

विदर्भ क्रिकेट संघटनेकडून पंचांचे मानधन थकित

Patil_p

भारतीय हॉकीला हरजित, देविंदर यांची गरज : हरेंद्र सिंग

Patil_p

जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न भंगले

Patil_p