Tarun Bharat

मुलांवरील लसीच्या चाचणीसाठी ‘जॉन्सन’ने मागितली परवानगी

ऑनलाईन टीम / मुंबई :

अमेरिकेच्या ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ फार्मा कंपनीने भारतात 12 ते 17 वयोगटातील मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितली आहे.

जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला भारत सरकारने 7 ऑगस्ट रोजी आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही लस 85 टक्के परिणामकारक ठरल्याचा दावा कंपनीने केला असून, 18 वर्षावरील नागरिकांना ही लस दिली जात आहे. देशातील लहान मुलांचेही लसीकरण लवकरात लवकर व्हावे, यासाठी जॉन्सन अँड जॉन्सनने लहान मुलांवर करोना लसीची चाचणी करण्यासाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे.

Related Stories

सेलिब्रेटिंनी ‘फादर्स डे’निमित्त सोशल मिडियावर व्यक्त केल्या भावना

Abhijeet Khandekar

लखनौमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

Patil_p

बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही : नितीश कुमार

prashant_c

एस. एम. कृष्णांची राजकीय निवृत्ती

Patil_p

कोरोनाबाधित मुलांवर घरातच उपचार शक्य; कशी करायची देखभाल ?

Archana Banage

लवकरच पूर्ण होणार जनरल रावतांचे स्वप्न

Patil_p