Tarun Bharat

मूळ घट्ट धरून ठेवणे महत्त्वाचे

आयपीएस अधिकाऱयाकडून छायाचित्र प्रसारित

प्रत्येक माणसाला त्याचे मूळ म्हणजेच कुटुंब अन् स्वकीयच त्याचे जीवन मजबूत करतात, याच्याच्या मदतीने माणूस आयुष्यात पुढे जात असतो. जीवनाचे सत्य आणि सार समजण्याचे काम करतो. पण एखादा व्यक्ती स्वतःच्या लोकांपासून, विचारांपासून दूर गेला, तर त्याला अनेक गोष्टींपासून मुकावे लागते. एका आयपीएस अधिकाऱयाने एक पोस्ट शेअर केली आहे. यातील छायाचित्रही मूळांना घट्ट धरून ठेवणे किती आवश्यक हे सांगणारे आहे.

आयपीएस अधिकारी भीष्म सिंग यांनी हे छायाचित्र प्रसारित केले आहे. ‘शेकडो तोडलेली झाडे एक मूळ धरून असलेल्या झाडाचा सामना करू शकत नाहीत. याचमुळे स्वतःच्या मुळांना घट्ट धरून रहा असे त्यांनी म्हटले आहे. या छायाचित्राात एक ट्रकमध्ये तोडलेल्या झाडांचे लाकूड भरण्यात आले आहे. हा ट्रक एका उभ्या  असलेल्या झाडाला धडकला आहे. यात दुर्घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. या छायाचित्रातून लोकांना चांगला बोध घेण्याचा संदेश आयपीएस अधिकाऱयाने दिला आहे.

Related Stories

गुजरातमध्ये काँग्रेसला उतरविली नेत्यांची फौज

Patil_p

मार्ग अनिश्चित काळासाठी रोखता येणार नाहीत

Amit Kulkarni

भय-चिंतेमुळे मुलांची उडतेय झोप

Patil_p

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी सीताराम येचुरी यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

Patil_p

कारगिल युद्धासंबंधी काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान

Patil_p

खजिन्याच्या शोधात 80 फुटांचे भुयार खणले

Patil_p