Tarun Bharat

मॅकडोनाल्ड रशियातून गाशा गुंडाळणार

नवी दिल्ली  

 युक्रेनवर हल्ला करणाऱया रशियाच्या आक्रमक पावित्र्यानंतर अमेरिका, युरोप व जपानमधील कंपन्यांनी रशिया सोडलं आहे तर काही कंपन्या सोडायच्या तयारीत आहेत. यामध्ये मॅकडोनाल्डने रशियातील आपली सर्व 847 केंद्रे बंद करणार असल्याची माहिती आहे. हे कळाल्यापासून सदरच्या केंद्रांवर खाद्यग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचे समजते. फास्टफुड क्षेत्रात मॅकडोनाल्डची ख्याती सर्वदूर आहे. रशियातून आतापर्यंत 60 हून अधिक कंपन्यांनी केंद्रे बंद केल्याचे समजते.

Related Stories

बिर्ला कॅपिटलच्या सीईओपदी विशाखा मुळे

Patil_p

8 कोटी बँक खाती निष्क्रिय

Amit Kulkarni

भारत-अमेरिका यांच्या व्यापाऱयात वाढ

Patil_p

व्याज सवलतीची मुदत वाढवली

Patil_p

‘फोर्ड’ने महिंद्रा ऍण्ड महिंद्रा सोबतचे सर्व प्रकल्प थांबविले!

Patil_p

वन प्लसचा भारतात गुंतवणुकीचा निर्णय

Patil_p