Tarun Bharat

मेक्सिको : 1 लाख बळी

Advertisements

मेक्सिकोत मृतांचा आकडा 1 लाखाच्या वर पोहोचला आहे. शनिवारी देशात एकूण 719 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात सध्या एक लाख 26 हजार बाधितांवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱयांनुसार बाधितांची खरी संख्या याहून खूपच अधिक असू शकते, कारण दुर्गम भागांमध्ये अद्याप चाचणी आणि अन्य सुविधा उपलब्ध नाहीत.

Related Stories

काळ्य़ा समुद्राच्या 80 टक्के क्षेत्रावर रशियाचा कब्जा

Patil_p

कोरोनाबाधितांसाठी रक्तदाबाची औषधे सुरक्षित

Patil_p

कितीही सैन्य पाठवा, कब्जा करणे अशक्य

Patil_p

चीन-अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला

Patil_p

जॉर्जियातील फेर मतमोजणीत बायडेन विजयी

datta jadhav

पाकिस्तानला मदत करा, अन्यथा उपासमारीने लोकं मरतील : इम्रान खान

prashant_c
error: Content is protected !!