Tarun Bharat

मेगाबजेट चित्रपट ‘सालार’ 14 एप्रिलला झळकणार

Advertisements

बाहुबली फेम प्रभासचा आगामी मेगाबजेट चित्रपट ‘सालार’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. चित्रपट निर्माता कंपनी होम्बले फिल्म्सने 14 एप्रिल रोजी सालार जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. चित्रपटात प्रभासची नायिका म्हणून श्रूती हसन दिसून येणार आहे. या दोघांची जोडी असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. सालार या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. तर विजय किरंगदूर याचे निर्माते आहेत.

Related Stories

चेन्नईमधील अनोखा चेस ब्रिज

Patil_p

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Abhijeet Shinde

बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत कंगना म्हणाली…

Rohan_P

अनिल कपूर म्हणतोय मै फिर से उड चला

Patil_p

रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा

Patil_p

आरके हाउसमध्ये विवाहबद्ध होणार रणवीर-आलिया

Patil_p
error: Content is protected !!