Tarun Bharat

मोटोरोला 3 स्मार्टवॉच सादर करणार

नवी दिल्ली

मोटोरोला आता व्हेयरेबल स्पेसमध्ये दुसऱयांदा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. साधारणपणे, नेक्स्ट जनरेशन मोटोरोला स्मार्टवॉच दाखल करणार आहे. नवीन स्मार्ट वॉचच्या आवृत्तीमध्ये मोटो वॉच, मोटो वॉच वन आणि मोटो जी यांचा समावेश राहणार आहे. सोशल मीडियावर यातील काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये डिझाइनच्या पातळीवर पाहिल्यास या फोटोंमध्ये स्क्वेयर शेपची वॉचेस आहेत. ज्यामध्ये अन्य दोन स्मार्टवॉच ही राउंड शेपसोबत तयार केल्याची माहिती आहे.

2015 मध्येही एक वॉच

मोटोरोला कंपनीने 2015 वर्षी मोटो 360 नावाने एक घडय़ाळ सादर केले होते. मोटो 360 (थर्ड जनरेशन)  वॉच 25800 रुपयासोबत सादरीकरण होणार आहे. वॉचमध्ये 1.2 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 3100 प्रोसेसर होता. मोटो 360 वॉच गुगलच्या वियर ओएसवर आधारीत होती.

Related Stories

झोमॅटो कर्मचाऱयांना देणार 1-1 रुपयांमध्ये समभाग

Patil_p

प्राप्तीकर इफायलिंगसाठी मुदत वाढवली

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CREDAI ने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

5 वर्षात 5जी वापरकर्त्यांची संख्या 50 कोटीवर पोहचणार

Patil_p

भारत पेट्रोलियमला 1960 कोटीचा नफा

Patil_p

एचसीएल टेकचा निव्वळ नफा 31 टक्क्यांनी वाढला

Patil_p