Tarun Bharat

मोटो जी 71 येणार 10 जानेवारीला

मुंबई

 स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोला आपला नवा फोन मोटो जी 71 5 जी येत्या 10 जानेवारीला भारतात लाँच करणार असल्याचे समजते. लेनोव्हाची मालकी असणाऱया या कंपनीने यासंबंधीची अधिकृत घोषणा नुकतीच केली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 695 चिपसेट असणार असून 5 हजार एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीची जोड याला असेल. 6.4 इंच 1080 पी अमोलेड डिस्प्लेची स्क्रीन याला असणार असून ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे.

Related Stories

जगभरात स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये घट

Patil_p

ऍपल आयफोनच्या वितरणास होणार उशीर

Patil_p

एलजी मोबाईल उद्योगातून बाहेर

Amit Kulkarni

विवो एक्स 90 स्मार्टफोन लाँच

Amit Kulkarni

गॅलक्सी एस 21 एफई फोन लवकरच

Patil_p

भारतीय बाजारात ‘विवो टी1 प्रो 5-जी’ , ‘विवो टी1’ सादर

Patil_p
error: Content is protected !!