Tarun Bharat

मोठी कारवाई : आसाममध्ये तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त

ऑनलाईन टीम / तरुण भारत

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार आसाम पोलिसांनी अमली पदार्थांविरुद्धच्या मोहिमेत मोठी कारवाई केली असुन या कारवाईत तब्बल 100 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

यामध्ये आसाम पोलिसांनी 4.6 लाख YABA गोळ्या, 12 किलो आईस क्रिस्टल, 1.5 किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये आहे. तसेच याबाबतच तपासाला आसाम पोलीसांनी वेग लावल्यानं आता पर्यंत याप्रकरणात शेजारच्या राज्यातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, तसेच याबद्दलची अधिक माहिती लवकरच हाती लागेल असं ही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी संजयकुमार यांची नियुक्ती

Tousif Mujawar

होय, मी भगवाधारी आहे…

Patil_p

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर एम्स रुग्णालयात यशस्वी बायपास शस्त्रक्रिया

Tousif Mujawar

कर्नाटक-महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांची गुजरातमध्ये चर्चा

Patil_p

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar

बँक खासगीकरणा विरोधात बँका बंद

Patil_p