Tarun Bharat

मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणरा पूज भट्ट

Advertisements

आर. बाल्की यांच्या चित्रपटासाठी निवड

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट आता निर्माते  आर. बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटाद्वारे मोठय़ा पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटाबद्दल पूजा भट्ट अत्यंत उत्सुक आहे. या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये पूजा भट्ट, सनी देओल, सलमान आणि शेया धन्वंतरी हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत.

चित्रपटसृष्टी पुन्हा परतणार असल्याचे मी स्वतःला सुदैवी मानते. वयाच्या 49 व्या वर्षी दमदार भूमिका साकारण्यास अन्यथा कुणाला मिळू शकते. काळ बदलतोय आणि 90 च्या तुलनेत आता अधिक संधी उपलब्ध आहेत असे माझे मानणे आहे. डिजिटलच्या माध्यमातून आम्ही एक नवी भाषा बोलत असून बॉलिवूडमध्ये ती वापरली जायला हवी असे पूजाने म्हटले आहे.

आर. बाल्की हे स्वतःच्या उत्तम दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. चित्रपटाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा आहे. याचमुळे त्यांच्या चित्रपटाला नकार देणे शक्य झाले नसल्याचे पूजा म्हणाली. गुरुदत्त यांच्या पुण्यतिथीवेळी या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या चित्रपटाची पटकथा बाल्की यांनीच लिहिली आहे.

Related Stories

41 हजार फुटांच्या उंचीवर विमानात विवाह

Amit Kulkarni

अण्णासाहेब देऊळगावकर जन्मशताब्दीपूर्ती सोहळा संपन्न

Patil_p

सिद्धी-शिवा जपत आहेत छंद

Patil_p

17 डिसेंबरला बसणार ‘फ्री हिट दणका’

Patil_p

‘पृथ्वीराज’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

विमानतळावर होतात जास्त वेदना

Patil_p
error: Content is protected !!