Tarun Bharat

म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला; कमांडिंग ऑफिसरसह 7 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / चुराचंदपूर :

म्यानमार सीमेजवळ आज सकाळी दहाच्या सुमारास 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर, त्यांची पत्नी, मुलगा, ड्रायव्हर आणि तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.

बिरेन सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 46 एआरच्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आज चुराचंदपूर येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही कर्मचारी मारले गेले आहेत. राज्य दल आणि निमलष्करी दल अतिरेक्यांच्या मागावर आहेत.

Related Stories

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’त घसघशीत वाढ

Patil_p

राज्यातील ‘हे’ १८ जिल्ह्ये पूर्णपणे अनलॉक- विजय वडेट्टीवार

Archana Banage

देशात रुग्णसंख्या 38 लाखांसमीप

Patil_p

बोट दुर्घटनेनंतर बिहारमध्ये 10 बेपत्ता

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 17 रुग्ण, एकूण संख्या 278 वर

Archana Banage

थंडीत वाढतो हृदयविकाराचा धोका

Patil_p