Tarun Bharat

म्युच्युअल फंड कंपन्यांनी काढले 12,980 कोटी

 मुंबई  

  म्युच्युअल फंड कंपन्यांनी विक्रीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आठव्या सलग महिन्यात विक्रीवर भर दिसत असून म्युच्युअल फंड कंपन्यांनी जानेवारीत समभाग विक्रीतून 12980 कोटी रुपये काढले असल्याचे समजते.  शेअर बाजार तेजीत होता तेव्हा अनेकांनी नफावसुलीवर जोर दिला होता. बाजारात समभागात गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकांना आकर्षक वाटतो आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांनी 2020 मध्ये समभागांच्या माध्यमातून 56 हजार 400 कोटी रुपये काढले असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

पेटीएमचा समभाग 5 टक्के तेजीत

Patil_p

जूनमध्ये किरकोळ विक्री घटली

Patil_p

सेन्सेक्समध्ये 1700 अंकांची घसरण

datta jadhav

आयटीसी हॉटेल संख्येत करणार कपात

Patil_p

फोर्डने वाढवल्या कार्सच्या किमती

Patil_p

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना 62 हजार कोटी वितरित

Patil_p
error: Content is protected !!