Tarun Bharat

“…म्हणून मला तुरुंगात टाकलं;” काँग्रेस नेत्याचा दावा

Advertisements

प्रतिनिधी/बेंगळूर

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. आता शिवकुमार यांनी आपण भाजपाला पाठिंबा दिला नाही, तसेच भाजपमध्ये प्रवेश केला नाही, त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले, असा दावा त्यांनी सोमवारी केला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत राज्यातील भाजपा सरकारला देशातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हटले आहे. “मी तिहार तुरुंगात गेलो कारण भाजपाने मला पाठवले. मी तुम्हाला पाठिंबा दिला नाही, तुमच्यासोबत आलो नाही, त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात टाकले,” असं शिवकुमार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सांगितले. डीके शिवकुमार तिहार तुरुंगात का गेले होते, असा सवाल भाजपा नेत्यांनी केला होता.

Related Stories

प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्षपदी रक्षा रामय्याच

Amit Kulkarni

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी

datta jadhav

माजी खासदार के. विरुपाक्षप्पा समर्थकांसह भाजपमध्ये

Amit Kulkarni

सी. टी. रवी मंत्रिपदाचा राजीनामा देणार

Patil_p

राजकुमारांसारखे ‘शो मॅन’आताही; अजित पवारांचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Archana Banage

नक्कीच काहीतरी वेगळे होणार; अमोल मिटकरींचे सूचक वक्तव्य

Kalyani Amanagi
error: Content is protected !!