Tarun Bharat

म्हैसूरमध्ये हस्तिदंत तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

Advertisements

म्हैसूर /प्रतिनिधी

कर्नाटकच्या वन गस्त पथकाने बुधवारी म्हैसूरमध्ये हस्तिदंत आणि हरणाच्या शिंगाची अवैध तस्करी केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली.

अब्दुल रझाक, टिळक नगरमधील नटराज, अग्रहारा येथील रविकुमार, बेंगळूरचे चंद्र लेआउट येथील मेटागल्लीयातील गौतम आणि विनोद अशी अटक केलेल्यांची नवे आहेत.

वन गस्ती पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पाच आरोपींना दुचाकीवरून हस्तिदंत आणि हरणाच्या शिंगाची बेकायदेशीर तस्करी करत असताना अटक केली. या पथकाने हत्तीचे दात , हरणाची शिंगे आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

Related Stories

आपला जीव, आपल्या हातात : मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

कर्नाटक: उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण कोविड टास्क फोर्सचे नवीन प्रमुख

Archana Banage

बेंगळूर मांस बंदीवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले,भाजप जगाला काय संदेश देऊ इच्छिते…

Archana Banage

कर्नाटक: पोटनिवडणुकीत विरोधकांना चोख प्रत्युत्तर मिळेल : भाजप प्रदेशाध्यक्ष

Archana Banage

मी अश्लील काही पहात नव्हतो : एमएलसी राठोड

Archana Banage

थावरचंद गेहलोत राज्याचे नवे राज्यपाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!