Tarun Bharat

म्हैसूर प्राणी संग्रहालय, पॅलेस शनिवार-रविवार पर्यटकांसाठी बंद

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

शनिवार व रविवारच्या कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर प्राणीसंग्रहालय आणि म्हैसूर पॅलेस दोन दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर पर्यटन स्थळे देखील शनिवार व रविवार बंद राहणार आहेत.

दरम्यान राज्यात कोरोनाची संख्या कमी झाल्यांनतर नियमात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र नागरिकांची गर्दी पुन्हा वाढत आहे. पर्यटन स्थळे खुली असल्याने नागरिक घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर राजवाडा आणि प्राणीसंग्रहालयाकडे गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्राणीसंग्रहालय, पॅलेस शनिवार – रविवार पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

मराठा आरक्षण : राज्यांना अहवालासाठी आठवडय़ाची मुदतवाढ

Patil_p

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखाहून अधिक

Abhijeet Shinde

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

datta jadhav

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

prashant_c

मुलांसाठीची लस सप्टेंबरपर्यंत शक्य

Patil_p

बढतीवेळी डावलल्याने आयपीएस रविंद्रनाथ यांचा राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!