Tarun Bharat

यंदा कमी होणार 16 लाख रोजगार

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जागतिक मंदीचा फटका यंदा रोजगार निर्मितीला बसणार आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे चालू आर्थिक वर्षात 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार असल्याचे एसबीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे.

एसबीआयने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, यंदा 16 लाख रोजगारांची उपलब्धता कमी होईल. त्याचा जास्त फटका हा उत्तरप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांना बसणार आहे. सन 2019-20 मध्ये विकासदर पाच टक्क्यांहून खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15.8 टक्क्यांची नोकऱयांमध्ये कपात करण्यात आली आहे. आसाम, राजस्थान, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा सारख्या राज्यांमधल्या कर्मचाऱयांच्या घरी पैसे पाठवण्याच्या संख्येत कपात आली आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारही नवीन नोकरींमध्ये 39 हजारांची कपात करू शकते.

Related Stories

‘त्या’ अधिकाऱयाला 5 हजार रुपयांचा दंड

prashant_c

सचिन वाझे प्रकरण : जे दोषी असतील; त्यांच्यावर कारवाई होणार : अजित पवार

Rohan_P

एक दिवस ओवेसीदेखील हनुमान चालीसा वाचतील : योगी आदित्यनाथ

prashant_c

मुंबईत चार तासांच्या वर पाणी साचू देणार नाही – किशोरी पे़डणेकर

Abhijeet Shinde

विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक कामे तातडीने करा; आ. सतेज पाटील यांच्या सुचना

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही

datta jadhav
error: Content is protected !!