Tarun Bharat

यजुवेंद्रसाठी ती थेट दुबईत!

Advertisements

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चाहत्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्रँचायझी गॅलरीत जितके मोजके पाठीराखे आहेत, त्यांचांच सर्व सहभागी संघांना आधार आहे. विराट कोहलीसाठी त्याची पत्नी अनुष्का शर्मा जवळपास सर्व सामन्यांमध्ये हजर राहिली आहे. आरसीबीच्या पथकातीलच आणखी एक खेळाडू, फिरकीपटू यजुवेंद्र चहलची वाग्दत्त वधू धनश्री वर्मा ही देखील दुबईत दाखल झाली. संयुक्त अरब अमिरातीतील नियमांनुसार क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तिला आरसीबीच्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध साखळी सामन्यासाठी स्टेडियमवर पोहोचता आले. स्वतः धनश्रीनेच आपल्या सोशल मीडियातील अकाऊंटवरुन याची काही छायाचित्रे शेअर केली.

Related Stories

धवन टी-20, इशांत कसोटी मालिकेतून बाहेर

Patil_p

लंकेच्या शनाकाचे प्रयाण लांबणीवर

Patil_p

पंजाब, उत्तरप्रदेश, मिझोराम, कर्नाटक विजयी

Patil_p

कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत, पडिक्कलचे तिसरे शतक

Patil_p

ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात डळमळीत सुरूवात

Patil_p

पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!