Tarun Bharat

‘या’ देशात बलात्काऱ्यांना करणार नपुंसक

Advertisements

ऑनलाईन टीम / अबुजा : 

बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नायजेरिया सरकारने बलात्काऱ्यांविरोधात कठोर कायदा केला आहे. यापुढे बलात्कार प्रकरणातील दोषींना शस्त्रक्रियेद्वारे नपुंसक करण्यात येणार आहे. संबंधित पीडिता 14 वर्षांखालील असेल तर दोषीला फाशी देण्यात येणार आहे. 

वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि सध्याच्या कायद्यातील पळवाटांमुळे आरोपी सुटू नये, यासाठी नायजेरियातील कदुना प्रांत सरकारने हा कायदा तयार करत त्याची तातडीने अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

बलात्काऱ्यांविरोधातील हा कायदा केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठीही आहे.एखाद्या महिलेने जर 14 वर्षांखालील मुलावर बलात्कार केल्यास आरोपी महिलेचे गर्भाशय काढून टाकले जाणार आहे.

Related Stories

साऊदी अरेबियाची तेलाची निर्यात 8 महिन्याच्या उच्चांकावर

Patil_p

केरळमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरण्यास मान्यता

prashant_c

कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारचीचं; एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

विकास दुबेच्या घरात आढळले बॉम्ब

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

Rohan_P

किम जोंग उन यांची प्रकृती उत्तम, 20 दिवसांनी आले जगासमोर

datta jadhav
error: Content is protected !!