Tarun Bharat

युक्रेनमध्ये अडकले कर्नाटकचे ४०६ विद्यार्थी

Advertisements

बेंगळूर प्रतिनिधी

बेंगळूरमधील १३५ विद्यार्थ्यांसह कर्नाटकातील एकूण ४०६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३0 जणांची सुटका करण्यात आली आहे.कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रानुसार, इतर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी देखील या देशात होते, ज्यांवर रशियाकडून हल्ला झाला आहे.

म्हैसूर (२८) बागलकोट (२४) आणि विजयपुरा, दक्षिण कन्नड आणि बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यांतील प्रत्येकी (१८), तुमाकूर (१७) , रायचूर (१५), हसन (१३) , कोडागू आणि बेलागावी, हावेरी (१०), ९ कोलार आणि दावणगेरे येथून प्रत्येकी ८ , चिक्कबल्लापूर आणि चिक्कमगलूर, उडुपी (७), बिदर आणि बल्लारी येथून प्रत्येकी ५, चित्रदुर्ग (५), शिवमोग्गा, कलबुर्गी, धारवाड आणि चामराजनगर येथून प्रत्येकी ४, मंड्या आणि कोप्पल येथून प्रत्येकी ३, प्रत्येकी २ रामनगर आणि उत्तरा कन्नड आणि गदग येथील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

उडुपी जिल्ह्यातील मृणाल, बेलगावी जिल्ह्यातील फैजा अल्ताफ सुभेदार आणि गदग जिल्ह्यातील मुंदरगी येथील महागणपती बिलिमगड रविवारी आपापल्या घरी परतले आहेत.

Related Stories

कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांना शूर सैनिकांची नावे देणार

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशात ‘भंगार’ धोरण लागू

datta jadhav

कर्नाटक खाण व भूविज्ञान विभागाचे उपसंचालक निलंबित

Archana Banage

साईराज वॉरियर्स-अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni

भैरती बसवराज यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस आक्रमक

Amit Kulkarni

जेईई, नीट परीक्षांच्या तारखांबाबत उद्या घोषणा

Tousif Mujawar
error: Content is protected !!