Tarun Bharat

युफा चॅम्पियन्स लीगचा ड्रॉ जाहीर

Advertisements

नेयॉन (स्वीस) : 2021-22 युफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ जाहीर करण्यात आला असून विद्यमान विजेता चेल्सीचा सामना बलाढय़ रियल माद्रिदविरुद्ध होणार आहे.

युफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्याला 5 आणि 6 एप्रिल रोजी प्रारंभ होणार असून या टप्प्यातील परतीचे सामने एक आठवडय़ाच्या अंतराने घेतले जाणार आहेत.

प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया लिव्हरपूलचा उपांत्यपूर्व सामना बेनफिकाविरुद्ध होणार आहे. मँचेस्टर सिटी व ऍटलेटिको माद्रिद तसेच बायर्न म्युनिच-व्हिलारेल यांच्यात लढती होतील. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी स्टेड दे फ्रान्स येथे खेळविला जाईल.

Related Stories

‘त्या’ पार्टीनंतर युसेन बोल्ट ‘पॉझिटिव्ह’, ख्रिस गेल ‘निगेटिव्ह’

Patil_p

रविकुमार दहिया, नवीन मलिक यांचे आव्हान समाप्त

Patil_p

सानिया-मॅकहेल उपांत्य फेरीत

Patil_p

इंग्लिश क्रिकेट हंगाम जुलैपर्यंत स्थगित

Patil_p

टी-20 विश्वचषक रद्दची घोषणा लवकरच?

Patil_p

कोरोनामुळे अमेरिका, कॅनडा बॅडमिंटन स्पर्धा रद्द

Patil_p
error: Content is protected !!