युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या बळींचे सत्र सुरूच आहे. आता हा आकडा 3 लाखांहून अधिक झाला आहे. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम आणि इटलीतील संक्रमण कमी होण्याची चिन्हे नाहीत. फ्रान्समध्ये 12 दिवसांनी रुग्ण कमी झाले असले तरीही रुग्णालयातील गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. तेथील सरकारे लसीची प्रतीक्षा करत आहेत. युरोपमध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के हिस्सा आहे.


previous post
next post