Tarun Bharat

युवा कार्यकर्त्यांतर्फे शंकरगौडा पाटील यांचा सत्कार

प्रतिनिधी/ बेळगाव

दिल्ली येथे कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून शंकरगौडा पाटील यांची निवड झाली आहे. त्याबद्दल वडगाव येथील युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी विजय पाटील, पिराजी कुंडेकर, सचिन बाळेकुंद्री, संदेश मुळे, वैभव खाडे, सौरभ अर्कसाली, प्रशांत चापळकर यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Related Stories

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 239 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

• काकती येथे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार

Patil_p

रोटरी ई क्लबतर्फे शिक्षकांचा सन्मान

Amit Kulkarni

अनाथ आश्रमात वाढदिवस करण्यावर निर्बंध

Amit Kulkarni

घराची भिंत कोसळून वृद्ध कामगाराचा मृत्यू

Omkar B

परिवहन मंडळाच्या संपाचा तिढा कधी सुटणार?

Patil_p
error: Content is protected !!