Tarun Bharat

यूपी : ऑनलाईन नोंदणी केल्यावरच 45 पेक्षा अधिक वय असलेल्यांना मिळणार लस

  • योगी सरकारकडून आदेश जारी 
Advertisements


ऑनलाईन टीम / लखनऊ : 


45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी सुरू करुण्यात आलेली ऑन स्पॉट नोंदणी लसीकरण सुविधा आता आरोग्य विभागाकडून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लसीचा पहिला डोस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यावरच मिळणार आहे. 

आतापर्यंत 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना सरळ लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून लस टोचून घेण्याची सुविधा उपलब्ध होती. 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना नोंदणी केल्यावर वेळ ठरवून दिली जात आहे. 


दरम्यान, लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने लसीकरण मोहीमेमध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ऑन स्पॉट नोंदणी करण्याची सुविधा रद्द केली आहे. 

Related Stories

बिहारमध्ये महागठबंधन सरकार; नितीश कुमार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

Archana Banage

सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोदी अचानक लेह-लडाखमध्ये दाखल

datta jadhav

मी केवळ जनतेचा सेवक : पंतप्रधान

Patil_p

गृहिणींना वेतन देण्याचे हासन यांचे आश्वासन

Patil_p

‘या’ दिवशी होणार जेईई ॲडव्हान्सची परीक्षा : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Tousif Mujawar

स्थानिक भाषेतून शिक्षण देण्यात येणार

Patil_p
error: Content is protected !!