Tarun Bharat

येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकाऱयांची भेट

Advertisements

ग्राम पंचायत सदस्यांनी मांडल्या विविध समस्या

प्रतिनिधी /येळ्ळूर

येळ्ळूर ग्राम पंचायतीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी धावती भेट दिली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.

येळ्ळूर ग्राम पंचायतच्या परिसरातील एक किलोमीटरचा परिसर गावठाण म्हणून नोंद करावी, असे निवेदन देण्यात आले. गावातील दारू बंद करावी, याचबरोबर इतर मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले.

यावेळी ग्रा. पं. सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, परशराम पाटील, दयानंद उघाडे, राकेश परीट, कल्लाप्पा मेलगे, विलास बेडरे, अरविंद पाटील, शशिकांत धुळजी, राजू डोण्याण्णावर, रूपा पुण्याण्णावर, मनीषा घाडी, सुवर्णा बिजगरकर, वनिता परीट, रुक्मिणी नाईक, पीडीओ अरुण नाईक, सेपेटरी सदानंद मराठे, तलाठी मयूर मासेकर व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

उर्वरित नुकसानग्रस्तांनाही मदत लवकरच

Patil_p

बेळगाव बार असोसिएशनसाठी 2 हजार 75 मतदार

Amit Kulkarni

‘लोकमान्य सोसायटी’च्या कार्यालयाला महेश काळे यांची सदिच्छा भेट

Amit Kulkarni

…तर ‘व्हॉल्व्हमनला बांधून घाला’

Omkar B

पीएम ‘केयर्स’ ला लोकमान्य स्टाफची 10 लाखांची भरीव मदत

Rohan_P

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आज बेळगावात

Amit Kulkarni
error: Content is protected !!