Tarun Bharat

येळ्ळूर येथील वाडी शाळेचे छत कोसळले

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

येळ्ळूर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. या वाऱ्यामुळे येळ्ळूरवाडी मराठी शाळेचे छत उडून गेले. सुदैवाने यावेळी विद्यार्थी जखमी झाले नाहीत. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. दुपारी चारच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वाऱ्यामुळे येळ्ळूर रस्त्यावर झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. जेव्हा झाड कोसळले. त्यावेळी वाहतूक नसल्याने तेथेही मोठा अनर्थ टळला आहे.

Related Stories

महिला तुरुंग अधिकाऱ्यास उज्वला झेंडेची गोळी घालण्याची धमकी

Sumit Tambekar

अधिकाऱयांच्या बेपर्वाईमुळे नागरिक हैराण

Patil_p

वानखेडेंकडे 5-10 कोटींचे कपडे; मलिकांचा दावा

datta jadhav

कुलगोड येथे 95 किलो गांजा जप्त

Amit Kulkarni

भाजी मार्केटमध्ये नियमांचा अभाव नागरिकांच्या आरोग्याला धोका

Patil_p

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p
error: Content is protected !!