Tarun Bharat

यॉर्कशायरमध्ये पुजाराचाही वर्णद्वेष!

वृत्तसंस्था/ लंडन

इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणारा यॉर्कशायर क्लब हे आता वर्णद्वेषी प्रकरणांचे प्रमुख मध्यवर्ती केंद्र ओळखले जावू लागले आहे. या क्लबमध्ये वर्णद्वेषी आरोपांची प्रकरणे उघडकीस येत आहेत. या क्लबच्या माजी क्रिकेटपटूंनी तसेच कर्मचाऱयांनी क्रिकेटपटू अझीम रफीकच्या मताशी आपले सहमत दर्शविताना भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराच्या नावाचा संदर्भ दिला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून यॉर्कशायर क्लबमधील या वर्णद्वेषी प्रकरणांची चौकशी सुरू आहे. विंडीजचे माजी क्रिकेटपटू टिनो बेस्ट आणि पाकचा राणा नावेद उल हसन यांनी आझम रफीकला आपला याप्रकरणी पाठिंबा दर्शविला आहे. या प्रकरणामध्ये पुजाराच्या नावाचा उल्लेऱख करत त्याला हकनाक बळी देण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.

Related Stories

विश्वचषक कुस्ती स्पर्धेतून भारताच्या अव्वल मल्लांची माघार

Patil_p

रोहितच्या वादळात ऑस्ट्रेलिया भुईसपाट!

Patil_p

आयसीसीच्या स्पर्धा भरविण्यासाठी १७ देश उत्सुक

Patil_p

ब्राझीलची व्हेनेझुएलावर मात

Patil_p

नदाल, व्हेरेव्ह उपउपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

चेन्नईला रोखण्याचे राजस्थान रॉयल्ससमोर आव्हान

Patil_p