Tarun Bharat

रक्तगटानुसार आहारनियोजन

कधी हा विचार केला आहे की तुमचे भोजन तुमच्या ब्लडगुप म्हणजे रक्तगटानुसार असले पाहिजे? नाही ना? वास्तविक, वेगवेगळ्या ब्लड गुपच्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेणे आवश्यक असते.

हा डाएट प्रोग्रम ‘लेक्टीन थेअरी’वर आधारित  आहे. त्यानुसार आहार घेतल्यास लठ्ठपणाची समस्या भेडसावणार नाही आणि डायटिंगची गरज पडणार नाही.

  • ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट असणार्यांनी मांस, फिश आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.
  • ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगट असणार्यांनी मांस, फिश, दूध, दही आणि दुधातून तयार झालेले पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
  • ज्या लोकांचा ब्लड गुप ‘ए’ आहे, त्यांनी आपल्या भोजनात अन्नधान्याचा प्रयोग जास्त प्रमाणात करायला पाहिजे. तसेच या लोकांनी उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खावेत.
  • ब्लड गुप ‘एबी’ (ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह) असलेल्या लोकांनी प्रोटीन, कार्बोहाइड्रेटस्चा भरपूर वापर आपल्या आहारात अधिक वाढवला पाहिजे.

Related Stories

पावसाळ्यात घ्या ‘ह्याची’ काळजी

Abhijeet Khandekar

सांभाळा गॅस्ट्रोपासून

Omkar B

जाणून घ्या:सकाळी ब्रश न करता पाणी पिणं खरंच फायदेशीर आहे का?

Archana Banage

सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

Kalyani Amanagi

डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Kalyani Amanagi

समस्या स्लिप डिस्कची

Amit Kulkarni