Tarun Bharat

रक्तपेढीला पलंग बेडची देणगी

वार्ताहर / सावंतवाडी:

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पलंग-बेडची व्यवस्था नव्हती. सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने पुढाकार घेत रक्तपेढीला चार बेड आपल्या माध्यमातून भेट दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, एकनाथ चव्हाण, दिलीप मालवणकर, महेश शिरोडकर, यशवंत गावडे आदींनी रक्तपेढीला भेट देत या पेढीतील डॉ. बागवान, परिचारिका बागेवाडी यांच्याकडे पलंग-बेड सुपूर्द केले.

Related Stories

सेवानिवृत्त शिक्षिका इंदिरा भागवत यांचे निधन

Anuja Kudatarkar

कोकणात येणार आता परराज्यातील वाळू?

Patil_p

रेडी बंदरातील जहाजावर क्वारंटाईन कामगार

NIKHIL_N

गवारेड्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सोनु परब यांच्या कुटुंबीयांना शेतकरी संघटनेतर्फे मदत

Anuja Kudatarkar

इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Anuja Kudatarkar

मालवण दूरध्वनी कार्यालयात अधिकारी घेतात स्वत:ला कोंडून

NIKHIL_N