Tarun Bharat

रक्त गोठावणाऱ्या थंडीत 17 हजार फूट उंचीवर फडकावला तिरंगा

ऑनलाईन टीम/लडाख

संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच भारतीय जवानांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. इंडोतिबेटीअन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) जवानांनी सर्व भारतीयांचा उर भरून येईल अशी कामगिरी केली आहे. रक्त गोठवणार्‍या तापमानातही भारतीय जवानांनी 17 हजार फूट उंचीवर तिरंगा फडकावला आहे.

हिमालयात सर्व बाजूंनी बर्फाने वेढले असताना, उणे 20 तापमानातही भारतीय जवावांनाचे देशावर असणारे प्रेम दिसून आले आहे. हाडे गोठवणार्‍या थंडीतही या जवानांनी 17 हजार फूटावर तिरंगा फडकवत प्रजासत्ताक दिन साजरा केला. एएनआय या वृत्तसंस्थेने याचा फोटो आपल्या व्टिटर हँडलवरून प्रसिध्द केला आहे. या फोटोत या जवानांच्या चारही बाजूंनी बर्फ दिसत असून जवानाच्या हातात तिरंगा आहे.

Related Stories

‘कोव्होव्हॅक्स’ला डब्ल्यूएचओची मंजुरी

Patil_p

फायझरचे एमडी श्रीधर यांचा राजीनामा

Patil_p

लेफ्ट. जन. अनिल चौहान देशाचे नवे सीडीएस

Patil_p

राजस्थान : कॅबिनेट मंत्री प्रताप खाचरियावास यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

Amit Kulkarni

देशात कोरोनाबाधितांची संख्या 53 लाख पार; गेल्या 24 तासात 93,337 नवे रुग्ण

Tousif Mujawar